निषेध!निषेध!!
निषेध करायचा म्हटला तर कशाचाही करता येतो. निषेध करायला असंख्य विषय आहेत. त्यातील गंभीर विषयांचा सगळेच निषेध करतात म्हणून ते सोडून इतर विषयांचा मी निषेध करायचे ठरवले आहे. वास्तविक निषेध करणे हा माझा स्वभाव नाही पण ब्लॉगरविश्वात आल्यावर आपण नकळत इथली भाषा बोलू लागतो त्याचा हा परिणाम! आणि म्हणूनच ब्लॉगरविश्वात चालणार्या घडामोडी, इथले विषय, ब्लॉगर मित्र, त्यांचे ब्लॉग्स आणि त्यातील पोस्ट्स या सगळ्यांतील चांगल्या गोष्टी सोडल्या तर इतर माझ्या अल्पमतीस न पटणार्या, न रुचणार्या गोष्टींचा मी जाहीरपणे निषेध करायचे ठरवले आहे आणि निषेध झालेल्या गोष्टींचा सर्वांनी गंभीरपणे विचार करावा ही नम्र विनंती ;) -
१.सगळ्यात महत्त्वाचा आणि मला लिहायला सतत प्रवृत्त करणारा निषेध म्हणजे त्या ब्लॉगर मंडळींचा जे सतत, नियमितपणे ब्लॉग पोस्ट करत राहतात, दर आठवड्याला २-३ या हिशोबने महिन्याला भाराभर आणि भराभर १२-१५ पोस्ट्स हमखास ओकणार्या ब्लॉगर मंडळींचा जाहीर निषेध असो. बाकीच्या मंडळींना लिहायला सवड मिळूच नये व त्यांनी आपलाच ब्लॉग वाचावा असा हेतूही या मागे असावा.ब्लॉगिंगशिवाय ही जगात करण्यासारखे बरेच काही आहे. पण इतर सारी कामे सोडून सतत ब्लॉगिंग करत राहणे हे डोळ्यांच्या दृष्टीने (!) हानिकारक आहे हे त्यांना कुणीतरी समजवावे.
२. दुसरा निषेध हा त्याचाच दुसरा भाग आहे. याला पोटनिषेध म्हणू हवे तर. म्हणजे स्वत: भरमसाठ पोस्ट टाकाव्यात आणि शिवाय इतरांच्या पोस्टही आवर्जून वाचाव्यात, शिवाय इथे-तिथे कमेंटतही जावे हे अतिशय वाईट. ब्लॉगिंग हे एक व्यसन बनत चाललेय हल्ली. आपल्या ब्लॉग-रोल मध्ये भयंकर मोठी 'आय फॉलोव देम' ची लिस्ट असूनही अजुन नव-नवे ब्लॉगर शोधून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तिथेही पिंका टाकाव्यात हे म्हणजे अतिच झाले. मग बायको त्या लॅपटॉप आणि ब्लॉगरवर जळणार नाही तर काय?
३. माणसाने जगण्यासाठी खावे की खाण्यासाठी जगावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण म्हणून आपली खवय्येगिरी आणि खादाडीपणा असा चव्हाट्यावर मांडावा का? त्या समस्त खादाडीच्या ब्लॉगवर आणि त्यांना फॉलो करत माझीही खादाडी म्हणत खा-खा खाणार्या ब्लॉगर मंडळींना इतरांना जळवण्यासाठी याहून चांगले 'खाद्य' सापडले नसेल आणि शिवाय खाण्याचे पदार्थ ही कसे सगळे चमचमीत, चटपटीत आणि त्यांच्या जोडीला वाचकांची लाळ गळावी अशा दृष्टीने केलेले खमंग, रसरशीत वर्णन.
छे! छे! खादाडीचा निषेध असो.
४. भटकंती करायला तशी सगळ्यांनाच आवडते पण काही भटके लोक चुकुन या ब्लॉगर विश्वात आले आणि ब्लॉगसकट भलतेच भरकटले. मग लिहिता येवो न येवो, आपली भटकंती आणि आपली फोटोग्राफी सगळ्यांना दिसली पाहिजे या हेतूने जिथे-तिथे गड-किल्ले, ट्रेकिंग, बीचवरचे, गावाकडले सगळे फोटो ब्लॉगवर पडू लागले. मग कुठे-कुठे काय केले, ह्या गडावर कसे चढलो, त्या ठिकाणी काय गंमत झाली, सगळी रोमहर्षक वर्णने. मग बाईकवर किंवा गाडीसमोर काढलेले फोटोही असतात. त्यात भर म्हणून त्या ठिकाणाची जाहिरातबाजी करण्याचे कांट्रॅक्ट मिळाल्यासारखे वर्णन. निषेध! निषेध! ( हल्ली तो मिलिंद गुणाजी ही सारखा त्याच्या बजाज डिस्कव्हर ची जाहिरातबाजी करत असतो. त्याचा ही निषेध असो!) एकंदर ब्लॉग हे पर्यटनस्थळांच्या जाहिरातीचे ठिकाण नव्हे. ह्या भटक्यांना कुणीतरी आवरा रे!
५. काही ब्लॉगर मात्र फक्त ब्लॉग बनवतात आणि पोस्टच करत नाहीत. इतर सर्वांच्या ब्लॉगवर मोठ्या-मोठ्या कमेन्ट्स द्यायच्या आणि स्वत: मात्र नामानिराळे राहायचे हे म्हणजे ' आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून' यातली गत झाली. आम्ही सगळे एवढ्या कष्टाने (: P)मागचा पुढचा विचार न करता वेड्या-वाकड्या पोस्ट टाकत असता त्यांनी असे पोस्ट टाकण्याचे धाडस न करावे हे कदापी मान्य नाही. दातओठ खाऊन निषेध!
६. आपले मत आणि विचार व्यक्त करण्याकरिता ब्लॉगिंग करत असाल तर ठीक. पण आर्कीटेक्ट असल्याप्रमाणे आपल्या ब्लॉगला रंगीबेरंगी टेंप्लेट, विड्जेट्स लावून ब्लॉगची शोभा वाढवणार्या ( करणार्या) ब्लॉगर मंडळींचाही निषेध असो. वेगवेगळे गॅजेट्स जोडल्याने वाचकांचे लक्ष विचलित होते हे लक्षात घ्यावे. उगाच स्लाईड शो काय विडीयो काय ? पुन्हा एकदा जोरदार निषेध!
७. मोठमोठ्या पोस्ट लिहायचा कंटाळा येतो, वेळ मिळत नाही, सुचत नाही असली क्षुल्लक करणे देऊन ब्लॉग-पोस्ट ऐवजी कवितांवर आटपनारे किंवा फक्त कविताच पोस्ट करून भराभर पोस्ट संख्या वाढवून भाव खाणार्या कवि ब्लॉगरांचा आम्हा पोस्ट-ब्लॉगरांकडून निषेध असो! आणि माझ्या स्वत:चा कवितांचा एक ब्लॉग असल्याने माझा मीच आरशासमोरून निषेध करतो.
८. सगळ्यात गंभीर निषेध मात्र अजुन बाकी आहे आणि तो म्हणजे ब्लॉग चोरी करणार्यांचा. इतरांच्या ब्लॉग वरुन काहीतरी गोळा करून आपल्या ब्लॉगवर टाकावे हा निर्लज्जपणा करणार्यांचा कडकडून निषेध! चोरणार्यांनी लक्षात घ्यावे की ते फक्त एखाद्याची कलाकृती चोरू शकतात त्याचे विचार नाही.
९.एवढे सगळे निषेध करूनही जो माझ्या फायद्याचा निषेध आहे तो शिल्लकच आहे. ब्लॉगवरुन येऊनही, पोस्ट वाचूनही कमेंट न देणार्या आळशी अन् फुकटवाचू वाचकांचा टाळ्यांच्या कडकडाटासह (?) निषेध! त्रिवार णि षे ढ !!!
इतकी घोषणाबाजी करूनही जर तुम्ही कमेंटणार नसाल तर तुमचा तुम्हीच निषेध करा आणि तुमचा निषेध क्लास खाली नमूद करा.
हुश्श! दमलो बुवा!

तुम्ही लिहुन "हुश्श! दमलो बुवा! " केले याचा निषेध...
ReplyDeleteमस्त जमले आहे, पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
नागेश
http://blogmajha.blogspot.com/
आभार नागेश...
ReplyDeleteहे सगळे बाण माझ्याकडे फिरून येणार याची खात्री आहेच म्हणा...
हह्म्म्म..... :D मी कुठल्याही गटात मोड़त नाही...त्या मुले इथे माझा निषेध झालेला नाही...सो, आवडली तुझी पोस्ट... :P
ReplyDeleteआभारी आहे...
ReplyDeleteठीक आहे...कच्चा लिंबू म्हणून सोडून दिले
सहीच जमलीय पोस्ट!
ReplyDeleteलिहित राहा...
सागर, पोस्ट पुन्हा पुन्हा वाचुन मी कुठल्या कॅटेगरीत तर बसत नाही ना ही खात्री करुन घेतली आणि बहुदा त्यातला मी कुठेच नसावा असा समज करुन घेऊन आणि मुद्दा क्रमांक ९ चा शाप लागु नये म्हणुन कमेंटतोय रे बाबा
ReplyDeleteअनिकेत
हाहाहा.. एकदम भारी जमलीये णीशेढ पोस्ट.. अशा पोष्टी वारंवार न लिहिल्याबद्दल मोठा णीशेढ ;)
ReplyDeleteछान जमलिये पोस्ट. मस्त !
ReplyDeleteएकदम धरुन फ़ट्याक.... :)
ReplyDeleteरचाक पोस्ट एकदम..
ReplyDeleteणी शे ध फलक घेऊन नेहमीच उभा राहीन मी जात नियमितपणे नाही लिहलस तर...
शुभेच्छा
क्रमांक ३ आणि ४ मध्ये बसतोय तर आम्ही.... हे हे ... :) आमचा णी..शे..ध करणाऱ्या लोकांचाच निषेध... :D
ReplyDeleteDhig-bhar nishedh karnaryancha nishedh! :P
ReplyDeleteMast jamali ahe post. :)
ajun eka gosthicha nishedh rahilay pan ugach aathwan karun deun tya pankit kashala basa?? mhanun sadhya tari Bha po...:)
ReplyDeleteआमचा निशेध करणार्यांचा निशेध असो + 1 !
ReplyDeleteतुम्हा समस्त ब्लोगर लोकांचा जाहीर व कडक शब्दात निषेध
ReplyDelete@ THE PROPHET
ReplyDeleteआभारी आहे...
@ अनिकेत
ReplyDeleteतुम्ही तर १ आणि २ क्रमांक वाले...
तुमचा तर भरपूर निषेध केला पाहिजे...
@ हेरंब
ReplyDeleteत्याचे कारण मी कुठल्याच गटात नाहीये
आणि तू तर णि शे ढ चा जन्मदाता...
तुझा निषेध न करून कसे चालेल...
@ प्रभाकर
ReplyDeleteआभारी....येत राहा ब्लॉगवर
@ देवेंद्र
ReplyDeleteमग काय....अन्यायाला वाचा फोडली पाहिजेच!
निषेध!
@ सुहास
ReplyDeleteहो चालेल ना...त्या निमित्ताने आमच्या ब्लॉगला कमेंट मिळेल एखादी...
आणि तू पण पुन्हा क्र.१ आणि २ मधलाच...(४ सुद्धा)
अजुन बर्याच पोस्ट वाचायच्यात तुझ्या...
@ रोहन
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत...
तुमचा ब्लॉग तर अनेक निषेधांचे ओझे वाहतो आहे...:P
@ प्रभास
ReplyDeleteआभार...येत राहा ब्लॉगवर
@ विक्रांत
ReplyDeleteहो रे..
पुणेकर ब्लॉगरांचा वेगळा निषेध करायला हवा होता...
पुण्याचा अपमान म्हणजे ब्लॉगविश्वाचा अपमान....!
@ अपर्णा
ReplyDeleteअसे कसे...सांगायला हवे...
पार्ट २ काढायचा तर काहीतरी हवे निषेधाला...
ब्लॉगवर स्वागत
@ अनाकलनीय
ReplyDeleteसगळ्यांचा निषेध असो...
म्हणजे ज्यांच्या विरोधात मोर्चा काढला तेच मोर्चात सामील होऊन घोषणा देऊ लागले तर कसे जमेल...:P
@ सागर
ReplyDeleteमाझ्या नावाशी साधर्म्य असल्यामुळे इतरांचे 'कन्फ्युजन' वाढवल्याबद्दल निषेध...
श्या! इतक्या निषेधात मी नाहीच! :(
ReplyDeleteत्रिवार निषेध
@ आल्हाद
ReplyDeleteपुढच्या वेळी नक्की निषेध करेन..
ब्लॉगवर स्वागत.
मस्त.... :)
ReplyDeleteएक मात्र आहे, सगळा रिकामा वेळ सगळे ब्लॉग वाचण्यात जातो. अजूनही माहित नसलेले नव-नवीन ब्लॉग्स समजत जातात. आणि स्वत:साठी पोस्त लिहायला वेळच मिळत नाही.
ती खंत तर मलाही आहेच...ब्लॉगवर स्वागत
ReplyDeleteअरे मस्त लिहिलंय.. आधी वाचण्यात आले नव्हते. :)
ReplyDelete