Posts

Showing posts from November, 2012

तिसरा वाढदिवस

Image
ब्लॉगच्या ठळक बातम्या-

१. आज ब्लॉगला तीन वर्षे पूर्ण झाली.
२. नेहमीप्रमाणे यंदाही विशेष काही लेखन झाले नाही.
३. वाढत्या महागाईचा (मूक) निषेध म्हणून गेले २ महिने ब्लॉगला टाळा लावण्यात आला होता.
४. काही दिवसांपूर्वीच २०,००० वाचकांचा टप्पा ओलांडला.
५. पाठीराख्यांची संख्या वाढल्याचे लक्षात आले आहे.

येत्या काळात ब्लॉग लेखन पूर्ववत सुरु राहील असे आश्वासन देण्यात येत आहे.

हुकुमावरून.